Saturday, February 6, 2010

एका हत्ती आणि गाढवाची गोष्टा

पेरूचा झाडावर हत्ती बसलेला.
एक गाढव झाडावर चाडत.
हत्ती: कशाला आलास?
गाढव: सफरचंद खायला.
त्ती: गाढव! हे पेरू चे झाड आहे...
गाढव: मी सफरचंद खिष्यात आनलाय ना...!

2 comments:

  1. हा हा हा हा हा हा हा.... छान आहे. विनोद आवडला. :-)

    ReplyDelete