Vivid vibes
experiments in life, love, architecture and photography.
(Move to ...)
Home
▼
Saturday, February 6, 2010
एका हत्ती आणि गाढवाची गोष्टा
पेरूचा झाडावर हत्ती बसलेला.
एक गाढव झाडावर चाडत.
हत्ती:
कशाला आलास?
गाढव:
सफरचंद खायला.
ह
त्ती:
गाढव! हे पेरू चे झाड आहे...
गाढव:
मी सफरचंद खिष्यात आनलाय ना...!
‹
›
Home
View web version